BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे 3 महत्त्वाचे अर्थ
प्रत्येक पक्षानं आपल्या विजयाचे दावे केलेले आहेत. भाजपानं सगळे निकाल पूर्ण होतील तोपर्यंत आम्ही सहा हजार ग्रामपंचायती जिंकलेल्या असतील असा दावा केलेला आहे.
महाराष्ट्रात उद्यापासून कोरोना लसीकरण आठवड्यातील 4 दिवस
कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस मुंबईसह राज्यात लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली होती.
86 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणाऱ्या आजींना तुम्ही भेटलात का?
'मला काही वर्षांपासून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण, माझं नाव मागे पडायचं. यंदा मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता.'
ग्रामपंचायत निवडणुकीत नक्की कुणाची आघाडी, नक्की कुणाला धक्का?
महाराष्ट्रात 12 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत.
हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदा ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीत 35 वर्षं बिनविरोध निवडणूक झाली. पण गेल्यावेळपासून ही परंपरा मोडीत निघाली आहे.
व्हीडिओ, किम-जोंग-उन यांनी क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांसह लष्करी शक्तिप्रदर्शन का केलं?, वेळ 1,34
उत्तर कोरियाने ‘जगातल्या सर्वात शक्तिशाली शस्त्रास्त्राचं’ प्रदर्शन आत्ताच का केलं?
नेमबाज यशस्विनी सिंह देसवालचं आता लक्ष्य टोकियो ऑलिंपिक
माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन असलेली देसवाल हिनं भारतामध्ये आणि जगभरात आपली क्षमता सिद्ध केलीय आणि तिनं मिळवलेल्या यशामुळे ती सुपरिचित आहे.
व्हीडिओ, पुतिन विरोधकाला रशियात येताच अटक, वेळ 2,05
विषप्रयोगातून जीव वाचल्यानंतर नवालनी जर्मनीतून रशियात परत आलेत.
'BBC स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं दुसरं वर्ष
बीबीसी न्यूजच्या इंडियन 'स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं (BBC ISWOTY) वितरण या वर्षीही केलं जाणार आहे.
कोरोनाची माहिती
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ची लक्षणं काय आहेत? तो बरा होतो का?
कोरोना झाल्यावर शरीरात पू तयार होऊ शकतो का?
कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये पू तयार होऊ शकतो? शरीरात पू तयार होण्याचा कोरोनाशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रात, मुंबईत कोव्हिड 19ची लस कशी मिळणार?
16 जानेवारीपासून कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात होतेय.
कोरोना: संसर्गजन्य आजारांची साथ अखेर संपते तरी कशी?
आपल्या पूर्वजांनी ज्या संसर्गजन्य रोगांच्या साथींचा सामना केला त्या रोगांसाठी कारणीभूत बहुतांश जीवाणू आणि विषाणू आजही आपल्या सोबत आहेत.
लाँग कोव्हिड म्हणजे काय? गंभीर संसर्गापेक्षा सौम्य लक्षणं असणाऱ्यांना जास्त त्रास?
कोव्हिडची लक्षणं सौम्य असली तरी या रुग्णांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
व्हीडिओ, कोरोना लसीकरण मोहिमेविषयी 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं #सोपी गोष्ट 252, वेळ 8,16
16 जानेवारीला सुरू होतेय जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम. या मोहिमेविषयीचे सोपे प्रश्नं आणि त्यांची सोपी उत्तरं.
व्हीडिओ, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते का? #सोपी गोष्ट 251, वेळ 4,57
निवडणूक प्रतिज्ञापत्रात पाच अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवणं धनंजय मुंडेंना महागात पडेल?
व्हीडिओ, बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांना होऊ शकतो? त्याची लक्षणं कुठली? #सोपी गोष्ट 250, वेळ 6,11
जगभरात आतापर्यंत 700 माणसांना बर्ड फ्लू झाला आहे. यात भारतातले किती आहेत?
व्हीडिओ, सिग्नल आणि टेलिग्राम किती सुरक्षित आहेत? #सोपी गोष्ट 249, वेळ 6,15
मागच्या दोन दिवसांत २० लाख लोकांनी टेलिग्राम तर १ लाख लोकांनी सिग्नल डाऊनलोड केलंय.
महाराष्ट्र
'मला पाडण्यासाठी तालुक्यापासून प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो'
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यात लक्ष वेधलं आहे ते ऋतुराज रवींद्र देशमुख या तरुणानं.
चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेचा विजय, राम शिंदे, विखेंनाही धक्का
परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय मिळाला आहे.
व्हीडिओ, मुंबईच्या किनाऱ्यावर राहणारी मलिशा जेव्हा सुपर मॉडेल बनायचं स्वप्न पाहते, वेळ 1,53
मलिशा आणि तिचं कुटुंब मुंबईतल्या वांद्रेजवळच्या समुद्र किनाऱ्याजवळ राहतात.
कबुतरांची विष्ठा आरोग्यासाठी हानिकारक आहे?
श्वसनविकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील ही बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.
वनिता खरात : न्यूड फोटोशूट केल्याचं सांगितल्यावर घरचे म्हणाले...
वनिताचं हे 'बोल्ड' फोटोशूट केवळ प्रसिद्धीसाठी नव्हतं, तर त्यामागे एक विचार होता...
ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर का लढवू शकत नाहीत?
महाराष्ट्रातल्या 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान झालं. आज म्हणजेच 18 जानेवारीला या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे.
महिला सरपंचाच्या हातात खरंच गावाची सत्ता असते का?
महिला सरपंचांच्या हाती खरंच गावाची सत्ता असते का, की त्या फक्त शोभेची बाहुली असतात?
उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?
मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? यंदा होणार हे बदल....
महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय.
भारत
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये भाजपची मतं खाणार का?
पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेनेचा प्रवेश होणार आहे.
ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्याचं काम आमचं नाही पोलिसांचं आहे - सुप्रीम कोर्ट
या खंडपीठामध्ये सरन्यायाधीशांखेरीज न्यायमूर्ती ए.एस बोपण्णा आणि व्ही. रामा सुब्रमण्यन यांचा समावेश आहे.
'जायंट किलर' सोनम मलिकची नजर आता ऑलिंपिक पदकावर
ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिक हिला एक नव्हे तर सलग दोनवेळा हरवण्याची किमया तिने करून दाखवलेली आहे.
अर्णब गोस्वामींच्या व्हॉट्स ॲपमध्ये दडलंय काय? चॅट्स लीक कसे होतात?
रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी आणि बार्कचे प्रमुख पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्स ॲप चॅट्स लीक झाल्याचं अनेक प्रसारमाध्यमांमध्ये दाखवलं जात आहे.
तांडव वेबसीरिजकडून स्पष्टीकरणः भावना दुखावल्या असल्यास...
महाराष्ट्रातही भाजप आमदार राम कदम तसंच ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनीही तांडव या वेब सीरीजवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.
सुमित्रा नायक : रग्बीसाठी मैदानात आणि मैदानाबाहेरचा अविरत संघर्ष
सुमित्राला परदेशातील मैदानावर खेळायला जास्त आवडतं. तिथं अनेकांना भेटण्याची आणि त्यांच्याकडून खेळातील बारकावे समजून घेण्याची संधी मिळते, असं तिला वाटतं.
चिखलाने भरलेल्या ट्रॅकवर सराव केलेली विस्मया ऑलिम्पिक खेळणार
इंजिनियरिंग सोडून अॅथलेटिक्समध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय विस्मयाने घेतला.
गरोदर असताना दारू प्यायल्यावर काय होतं?
2010 ते 2017 या कालावधीत करण्यात आलेल्या पाहणीनुसार मद्यपान करणाऱ्या महिलांचं प्रमाण 38 टक्क्यांनी वाढलेलं आहे.
निधी राजदान : फिशिंग म्हणजे काय आणि ते कसं रोखायचं?
निधी राजदान यांना अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांना ऑफर या फसवणुकीतून देण्यात आली होती.
जगभरात
व्हीडिओ, कोरोना व्हायरसचं केंद्र हुबे आणि वुहानमध्ये आता काय घडतंय?, वेळ 2,57
कोरोना व्हायरस पसरण्याची जिथून सुरुवात झाली त्या हुबे आणि वुहानमध्ये वर्षभरानंतर बीबीसीची टीम पोहोचली.
पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवालनी यांना रशियात अटक
गेल्या वर्षी त्यांच्यावर नर्व्ह एजंटचा वापर करून हल्ला करण्यात आला होता. त्यातून ते वाचले होते.
अमेरिकेत बायडन यांच्या शपथविधीपूर्वी हिंसेची भीती, सुरक्षेत मोठी वाढ
अमेरिकेतील सर्व 50 राज्यांच्या राजधान्यांमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांकडून सशस्त्र मोर्चे निघण्याच्या शक्यतेचा इशारा FBI ने दिलाय.
नॅथन लॉयन : मैदानावरचं गवत कापणारा ते 100 टेस्ट खेळणाऱ्या स्पिनरची गोष्ट
ब्रिस्बेन टेस्ट ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लॉयनची शंभरावी टेस्ट आहे. 400 टेस्ट विकेट्सच्या तो उंबरठ्यावर आहे.
अफगाणिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन महिला न्यायाधीशांची हत्या
ही घटना काबुलच्या कला-ए-फतुल्लाह या परिसरात घडली. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
व्हॉट्सअॅपनं प्रायव्हसीच्या अटी स्वीकारण्याची तारीख पुढे ढकलली
लाखो युजर्सनी एकाचवेळी सिग्नल डाऊनलोड केल्याने यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आणि जगभरातल्या लोकांना हे अॅप वापरण्यात अडचणी येतायत.
तालिबान म्हणतं, ‘महागाई’मुळे एकपेक्षा जास्त लग्न करू नका
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील पश्तुन समुदायांमध्ये बहुपत्नित्व सर्वदूर पसरले आहे. विवाहाच्यावेळेस मुलींचं वय अत्यंत कमी असल्यामुळे त्यांना आपण कोणाशी आणि कधी लग्न करायचे या निर्णयात सहभागी होता येत नाही.
विकिपीडियाचा 20 वा वाढदिवस : तुम्हाला 'या' 5 रंजक गोष्टी माहितीयेत का?
आजच्या घडीला विकिपीडिया 300 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या वेबसाईटचं काम स्वयंसेवी संपादकांकडून सांभाळलं जातं, हे विशेष.
व्हीडिओ, कोरोना झाल्यावर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?, वेळ 1,29
कोरोना काही जग सोडायचं नाव घेत नाहीये. उलट कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
आशेची किरणं
'मी दाढी करायचे, एकदम पुरुषी होते पण आता मी स्वप्नील शिंदेची 'सायशा' शिंदे झालेय'
प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे आता सायशा शिंदे आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने स्वत:मधल्या बदलाची माहिती दिली आहे.
व्हीडिओ, गुलाबाची शेती करून तयार केलेला गुलकंद - पाहा व्हीडिओ, वेळ 2,08
गुजरातच्या नवसारीमधील शमशादबेन राहतात. त्या स्वत: गुलाबाची शेती करुन गुलकंद तयार करतात
व्हीडिओ, हात गेला, पाय गेले पण जिद्द ठेवून टिंकेश बनला जिम ट्रेनर, वेळ 3,47
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्याने फिटनेस हेच आपलं ध्येय बनवलं. त्याच्या जिद्दीची ही कहाणी.
व्हीडिओ, आदिवासी महिलांनी सुरू केलेलं रेस्टॉरंट, वेळ 2,48
गुजरातमधल्या व्यारा इथं आदिवासी महिलांनी एकत्र येऊन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
व्हीडिओ, आंब्याच्या कोयीपासून तयार केलेला ड्रेस तुम्ही पाहिलात का?, वेळ 2,12
आंबा खायला, आमरस प्यायला तुम्हाला आवडत असेल पण आंब्याचा ड्रेस मिळाला तर?
व्हीडिओ, लॉकडाऊनच्या काळात 13 लाख किंमतीचे अंजीर विकणारा इंजिनिअर शेतकरी, वेळ 3,39
पुणे जिल्ह्यातल्या दौडमधील इंजिनिअर असलेले शेतकरी समीर डोंबे पाच एकरवर अंजीर पीक घेतात.
व्हीडिओ, जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान आपल्या शेजारच्या देशातल्या होत्या, वेळ 3,22
1960मध्ये सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या होत्या.
व्हीडिओ, देश सक्षमपणे हाताळणाऱ्या फिनलँडचं 'महिला राज', वेळ 2,43
फिनलँडमध्ये 5 पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. या पाचही पक्षांच्या नेत्या महिला आहेत.
ऑक्सफर्ड लशीच्या शिल्पकार प्रा. सारा गिल्बर्ट यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
ऑक्सफर्डची लस 70 टक्के संरक्षण देत असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलंय. तर लशीच्या डोसचं प्रमाण बदलल्यास ही परिणामकारकता 90 टक्क्यांपर्यत वाढू शकते, असं संशोधकांचं म्हणणं आहे.